Posts

Showing posts from April, 2017

आठवणीतले खेळ

Image
आठवणीतले खेळ भाग सहावा   नमस्कार मित्रांनो माझ्या आठवणीतल्या खेळांच्या मालिकेतील आजचा साहवा भाग लिहितोय. आज ज्या खेळाविषयी मि लिहितोय तो खेळ बहुतेक बरेच लोक खेळले असतील. तो खेल म्हणजे लगोरी. चला तर मग या खेळाविषयी जरा जाणून घेवूया. लगोरी  या खेळामध्ये काही साधनांची आवश्यकता असते ती म्हणजे. फरशीचे तुकडे (किंवा कपरी), चेंडू. या मध्ये २ ग्रुप करावे लागतात. २ ग्रुप केल्यांनतर पहिल्यांदा सर्व फरशीचे तुकडे एकावर एक रचायचे किंवा थर लवायचे. २ ग्रुप मधील एक ग्रुप मधील एक व्यक्तिने ठराविक अंतरावरून चेंदुने फरशीचे थर पडायचे. आणि जशे थर पडतील तसे खरा खेल चालू होतो. लगेच दुसऱ्या ग्रुप मधील लोक फरशीचे तुकडे पडणाऱ्या ग्रुप च्या पाठ लागून लागून त्यांना चेंडू ने मारण्याचा प्रयत्न करतात. व २ रा ग्रुप चेंडू चा मार चुकवुन फरशीचे टुकड़े रचण्याचा प्रयत्न करतात. अश्या या खेलमध्ये खुप मोठी स्पर्धा असते. टुकड़े रचण्याची आणि चेंडू ने प्रतिस्पर्ध्याला मारण्याची। .. काय कमवावे माणसाने या जीवनी  मागे पाहिले असता फ़क्त आठवतात आठवणी। .........  लेखन - अभिजीत निंबाळकर

आठवणीतले खेळ

Image
आठवणीतले खेळ भाग पांचवा  नमस्कार मित्रांनो आज मि माझ्या आठवणीतल्या खेळांच्या मालिकेतील पांचवा खेल घेवून येत आहे. मला वाटत की माझ्या वयाचे सगळे लोक हां खेळ खेळले असतील. या खेळचे नाव आहे काचा कवड्या कदाचित बरेच लोक  या खेळाला अनेक अनेक वेगवेगळ्या नवांनी ओळखत असतील. चला तर मग या खेळाविषयी थोड़ी माहिती पाहु. काचा कवड्या   या खेळामध्ये काही गोष्टींची आवश्यकता असते. कारण हां एक इंडोर (Indoor) खेल आहे. यामध्ये एखादा पाठ किंवा पाटी चिंचोके,वेगवेगळ्या रंगाच्या काचा,खड़ु यांची गरज आहे. यामध्ये २ किंवा ४ लोक खेलु शकतो. ज्याप्रमाणे carrom खेळतो. पहिल्यांदा पाठावर किंवा जमिनीवर खडूने चौकोन अखनि करुण आप आपली जागा चौकोनामध्ये निश्चित करुण  आपल्या रंगाच्या काचेचे ४ टुकड़े घरांमध्ये मांडून घ्यावे लागतात. आणि मैग चिंचोकांचे २ दल टुकड़े पाडून ते उधळायचे आणि त्यानुसार जो अंक येईल तसे आपली घरे चालत जायची. हां बैठा खेल असल्यामुळे घरी आई, आजी,ताई यांच्यासोबत रिकाम्या वेळेत खेळत बसायचो लहानपणी.या खेलमध्ये carrom पेक्षाही  मज्जा यायची. जिंदगी की भागदौड़ में आज गम के आंसू पि रहा...

आठवणीतले खेळ

Image
आठवनीतले खेळ भाग चौथा   माझ्या आठवणीतल्या खेळांच्या मालिकेतील आजचा खेल आहे लंगड़ी. या खेळामध्ये खुप पळायला  असल्यामुळे खुप चांगल्या प्रकार शारीरिक व्यायाम व्हायचा. माणसाने आयुष्याचा टोल तोल सवरवा अस म्हणतात पण या खेलमध्ये एका पयावर कसा तोल सवरायचा हे शिकायला मिळायच. चला तर मग आजच्या खेलाबद्दल थोड़ी माहिती पाहु. लंगड़ी घालणे   या खेळामध्ये पहिल्यांदा एक मोठा गोल (Circle) किंवा चौकोन (Square) आखायचा असतो मग सगळे मिळून चकायच अणि मग ज्याच्यावर डाव किंवा राज्य येईल. त्याने एका पयावर लंगड़ी घालत त्या ठराविक एरिया मध्ये सर्व लोकांचा पाठलाग करायच किंवा शिवायच असा हां खेल असायचा. या खेळामधील विशिष्ठ म्हणजे जे लोक पळत असतील ते ते सर्वजन ज्याच्यावर डाव आहे त्याला खुप चिड़वत असत... लेखन - अभिजीत निंबाळकर...

आठवणीतले खेळ

Image
आठवणीतले खेळ भाग तिसरा मित्रांनो आज खुप दिवसांनी माझ्या मालिकेतील तीसरा भाग लिहितोय थोड्या वेळेबद्दल क्षमस्व माझ्या आयुष्यात मगे वळून पाहत असताना आजचा खेळ आहे - लापाचपि, लपंडाव,(In english Hide And Sick). लपंडाव, लापाचपी लपंडाव हां खेल आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी खेळला असेल. या खेळामध्ये पहिला सर्वांनी चकुन घ्यायच आणि जो  चकेल त्याच्यावर डाव किंवा राज्य येईल . त्याने मैग दूर जावून एखाद्या  भिंती कड़े तोंड करुण १०,२०,३० .....१०० असे अंक मोजायचे. आणि जोपर्यंत तो अंक मोजेल तोपर्यंत. बाकि सर्व लोक वेगवेगळ्या ठिकाणी लपून घेतील. ज्याच्यावर डाव आहे त्याने सर्वांना शोधून त्यांचे नाव घेवून ओळखावे लागते. अणि समजा लपलेयांपैकी एखाद्याने पाठीमागून येवून ज्याच्यावर  डाव आहे त्याच्या पाठीवर "धप्पा" अशी थप मरली की पुनः त्याने पहिल्यापासून डाव घ्यायचा ... अश्या या खेळामध्ये खुप मज्जा यायची विशेष म्हणजे या खेलमध्ये कही लोकांना महीना महीना भर डाव घ्यायला लावल जायच. आणि जार कोणी मधूनच डाव सोडून जात असेल तर त्याला शिक्षा म्हणून सर्वांनी मिळून प्रतेकी १०,१० फटके द्यायचे. अश्या या ...