आठवणीतले खेळ

आठवनीतले खेळ भाग चौथा 

माझ्या आठवणीतल्या खेळांच्या मालिकेतील आजचा खेल आहे लंगड़ी. या खेळामध्ये खुप पळायला  असल्यामुळे खुप चांगल्या प्रकार शारीरिक व्यायाम व्हायचा. माणसाने आयुष्याचा टोल तोल सवरवा अस म्हणतात पण या खेलमध्ये एका पयावर कसा तोल सवरायचा हे शिकायला मिळायच.
चला तर मग आजच्या खेलाबद्दल थोड़ी माहिती पाहु.

लंगड़ी घालणे 

या खेळामध्ये पहिल्यांदा एक मोठा गोल (Circle) किंवा चौकोन (Square) आखायचा असतो मग सगळे मिळून चकायच अणि मग ज्याच्यावर डाव किंवा राज्य येईल. त्याने एका पयावर लंगड़ी घालत त्या ठराविक एरिया मध्ये सर्व लोकांचा पाठलाग करायच किंवा शिवायच असा हां खेल असायचा. या खेळामधील विशिष्ठ म्हणजे जे लोक पळत असतील ते ते सर्वजन ज्याच्यावर डाव आहे त्याला खुप चिड़वत असत...

लेखन - अभिजीत निंबाळकर...





Comments

Popular posts from this blog

आठवणीतले खेळ

आठवणीतले खेळ

आठवणीतले खेळ