आठवणीतले खेळ

आठवणीतले खेळ भाग पांचवा 


नमस्कार मित्रांनो आज मि माझ्या आठवणीतल्या खेळांच्या मालिकेतील पांचवा खेल घेवून येत आहे. मला वाटत की माझ्या वयाचे सगळे लोक हां खेळ खेळले असतील. या खेळचे नाव आहे काचा कवड्या कदाचित बरेच लोक  या खेळाला अनेक अनेक वेगवेगळ्या नवांनी ओळखत असतील. चला तर मग या खेळाविषयी थोड़ी माहिती पाहु.

काचा कवड्या 

 या खेळामध्ये काही गोष्टींची आवश्यकता असते. कारण हां एक इंडोर (Indoor) खेल आहे. यामध्ये एखादा पाठ किंवा पाटी चिंचोके,वेगवेगळ्या रंगाच्या काचा,खड़ु यांची गरज आहे. यामध्ये २ किंवा ४ लोक खेलु शकतो. ज्याप्रमाणे carrom खेळतो. पहिल्यांदा पाठावर किंवा जमिनीवर खडूने चौकोन अखनि करुण आप आपली जागा चौकोनामध्ये निश्चित करुण  आपल्या रंगाच्या काचेचे ४ टुकड़े घरांमध्ये मांडून घ्यावे लागतात. आणि मैग चिंचोकांचे २ दल टुकड़े पाडून ते उधळायचे आणि त्यानुसार जो अंक येईल तसे आपली घरे चालत जायची. हां बैठा खेल असल्यामुळे घरी आई, आजी,ताई यांच्यासोबत रिकाम्या वेळेत खेळत बसायचो लहानपणी.या खेलमध्ये carrom पेक्षाही  मज्जा यायची.

जिंदगी की भागदौड़ में आज गम के आंसू पि रहा हु। 
खुशी सिर्फ इतनी हे की बचपन की यादो में जी रहा हु ......


लेखन - अभिजीत निंबाळकर 



Comments

Popular posts from this blog

आठवणीतले खेळ

आठवणीतले खेळ