सध्याचे जग
सध्याचे जग ..... FB आणि Whatsaap मुले आता लोक विसरलेत बोलन Gym आणि Bikes मुले विसरलेत चालन मैदानांच्या जागी आता Towers उभे झाले खेळणी सोडून आता मुलांच्या हाती mobiles आले facebook वर असतात हजारभर मित्र प्रत्यक्षात असते एक वेगळेच चित्र कुठलाही फोटो टाकून लगेच status update आवडलाच photo तर comment करायची थेट काहीजण करतात फक्तच like fb आणि whatsaap बरोबर आल आहे hike प्रत्येकाच्या हाती आता Android फोन मैदानी खेळांपेक्षा आवडते gaming zone mobile मुले येतोय मुलांच्या मेंदूला virus शुभंकरोतीत आता त्याना वाटत नाही रस घरी बसूनच आता सर्व share करतात chatting च्या नादात रात्र रात्रभर झुरतात असेच होत राहिले तर बालपण block होईल बगता बगता आयुष्याच account close होईल .... बगता बगता आयुष्याच account close होईल .......... ----- कवी ----- अभिजित निंबाळकर