आठवणीतले खेळ

आठवणीतले खेळ भाग सहावा 

नमस्कार मित्रांनो माझ्या आठवणीतल्या खेळांच्या मालिकेतील आजचा साहवा भाग लिहितोय. आज ज्या खेळाविषयी मि लिहितोय तो खेळ बहुतेक बरेच लोक खेळले असतील. तो खेल म्हणजे लगोरी. चला तर मग या खेळाविषयी जरा जाणून घेवूया.

लगोरी 

या खेळामध्ये काही साधनांची आवश्यकता असते ती म्हणजे. फरशीचे तुकडे (किंवा कपरी), चेंडू. या मध्ये २ ग्रुप करावे लागतात. २ ग्रुप केल्यांनतर पहिल्यांदा सर्व फरशीचे तुकडे एकावर एक रचायचे किंवा थर लवायचे. २ ग्रुप मधील एक ग्रुप मधील एक व्यक्तिने ठराविक अंतरावरून चेंदुने फरशीचे थर पडायचे. आणि जशे थर पडतील तसे खरा खेल चालू होतो. लगेच दुसऱ्या ग्रुप मधील लोक फरशीचे तुकडे पडणाऱ्या ग्रुप च्या पाठ लागून लागून त्यांना चेंडू ने मारण्याचा प्रयत्न करतात. व २ रा ग्रुप चेंडू चा मार चुकवुन फरशीचे टुकड़े रचण्याचा प्रयत्न करतात. अश्या या खेलमध्ये खुप मोठी स्पर्धा असते. टुकड़े रचण्याची आणि चेंडू ने प्रतिस्पर्ध्याला मारण्याची। ..

काय कमवावे माणसाने या जीवनी 
मागे पाहिले असता फ़क्त आठवतात आठवणी। ......... 



लेखन - अभिजीत निंबाळकर



Comments

Popular posts from this blog

आठवणीतले खेळ

आठवणीतले खेळ

आठवणीतले खेळ