आठवणीतले खेळ
आठवणीतले खेळ भाग तिसरा
मित्रांनो आज खुप दिवसांनी माझ्या मालिकेतील तीसरा भाग लिहितोय थोड्या वेळेबद्दल क्षमस्व माझ्या आयुष्यात मगे वळून पाहत असताना आजचा खेळ आहे - लापाचपि, लपंडाव,(In english Hide And Sick).लपंडाव, लापाचपी
लपंडाव हां खेल आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी खेळला असेल. या खेळामध्ये पहिला सर्वांनी चकुन घ्यायच
अश्या या खेळामध्ये खुप मज्जा यायची विशेष म्हणजे या खेलमध्ये कही लोकांना महीना महीना भर डाव घ्यायला लावल जायच. आणि जार कोणी मधूनच डाव सोडून जात असेल तर त्याला शिक्षा म्हणून सर्वांनी मिळून प्रतेकी १०,१० फटके द्यायचे.
अश्या या माझ्या आठवणीतल्या खेळामध्ये खुप खुप मज्जा यायची।
लेखन - अभिजीत निंबाळकर


Comments