Posts

Showing posts from February, 2017

आठवणीतले खेळ

Image
आठवणीतले खेळ   भाग दुसरा   मित्रांनो माझ्या मालिकेतील आजचा खेळ जो आहे तो बैर्यापैकी सगळेच मुले खेळले असतील. आजकाल च्या कॉम्पुटर आणि विडीवो गेम च्या जमान्यातील मुले खेळली असतील कि नाही हे मला माहित नाही. पण माज्या लहान पणी हा आमचा आवडता खेळ असायचा . तो म्हणजे ..... गोट्या, आईरे,वस्ठर,गोळ्या,कंचे. वर  नावे सांगितल्याप्रमाणे या खेळामधील जो मेन घटक  म्हणजेच  property जी अनेक नावाने ओळखायची ते म्हणजे गोट्या, आईरे,वस्ठर,गोळ्या,कंचे. या मध्ये काचेच्या गोळ्या बोटांमध्ये धरून ताकतीने ताणून दुसर्या काचेच्या गोळीला मारायचे . म्हणजे  या काचेच्या गोळ्या  फक्त इकडून तिकडे पळवायच्या . या खेळामध्ये अनेक गोष्टी शिकायला मिळायच्या त्या म्हणजे, एकाग्रता, चपळपणा, नेम, अचूक निशाणा, ध्येय सध्या करणे. इंग्रजी मध्ये सांगायचं झाल तर ..... We have learnt so many things  from this game i.e. concentration,flexibility,achieving our goal etc. अश्याप्रकारे अनेक गोष्टी या खेळांमध्ये शिकायला मिळायच्या  लहानपणी या गोष्टी फक्त टाईम पास वाटायच्या पण याच खर महत्व आता कळ...

आठवणीतले खेळ

Image
आठवणीतले खेळ   भाग पहिला   मित्रानो आज आयुष्याच्या वाटेवर पुन्हा एकदा मागे वळून पाहताना लहानपणीचे दिवस आठवतात. आणि आठवतात ते लहानपणीचे खेळ जे आजही आठवले तरी चेहऱ्यावर हळूच हसू खुलते. अश्याच अनेक खेळांची माहितीची मालिका मी आता माज्या ब्लॉग वर लिहित आहे. चला तर मग या मालिकेतील पहिला खेळ पाहू. सायकलची टायर हाताने पळवणे   जुन्या सायकलची खराब झालेली टायर घेवून ती हाताने किवा एखाद्या छोट्या लाकडी दांडक्याने रस्त्यावर पळवायची मज्जा काय औरच होती.यामध्ये हि टायर पळवत मित्रांबरोबर शर्यत (Race) लावायची आणि कोण जिंकणार हे एकाच ध्येय बाळगून दम लागेपर्यंत फक्त पळतच सुटायचं .या शर्यतीची आज आठवण आली कि Road Rash सारखी कॉम्पुटर गेमही फालतू वाटते. आज बुलेट,R15,तसेच अनेक Branded गाड्या पळवणे सुद्धा या टायरी च्या खेळासमोर काहीच वाटत नाही. त्यावेळी माज्यासोबत टायरी पळवणारे माजे मित्र म्हणजे जणू मला एखाद्या शर्यतीतले प्रतीस्पर्दीच वाटायचे. आणि अखेर शर्यत जिंकल्यावर एकमेकाला चिडवत नाचण्याचा आनंद काही निराला आणि अनमोल असाच होता. असे लहानपणीचे खेळ आठवल्यावर खरच संत तुकाराम महाराजांच्या ओळी...