तुझे हास्य

! तुझे हास्य !

तुझे निखळ हास्य जणू चंद्र आणि चांदणे 
तुझ्याच नावे धडधडतात हृदह्याची स्पंदने 
तुझे डोळे जणू मोतीयांचाच भास 
तुलाच स्मरतो देहातलाही श्वास 
तुज्याच सोबतीने देईन संकटांना मात 
जन्मोजन्मी अशीच मला देशील का तू साथ 
देशील का तू साथ ..............

-- कवी --
अभिजित निंबाळकर 



Comments

Popular posts from this blog

आठवणीतले खेळ

आठवणीतले खेळ

आठवणीतले खेळ