आस वरुणराजाची


नजर आहे फक्त आज निरभ्र या गगनी 
बरस कि रे तू जरा मुक्त या अंगणी 
कुठे होवुनी बसला आहेस तू लुप्त 
धरणी ला कवेत घेवूनी कर जरा तृप्त 
प्रत्येक जीव आज सोसतोय त्रास 
वरुणराजा तुझीच आता लागलीये आस 
लागलीये आस ....................

-- कवी --
अभिजित निंबाळकर 



Comments

Popular posts from this blog

आठवणीतले खेळ

आठवणीतले खेळ

आठवणीतले खेळ