सध्याचे जग

सध्याचे जग .....

FB आणि Whatsaap मुले आता लोक विसरलेत बोलन 
Gym आणि Bikes मुले विसरलेत चालन 
मैदानांच्या जागी आता Towers उभे झाले 
खेळणी सोडून आता मुलांच्या हाती mobiles आले 
facebook वर असतात हजारभर मित्र 
प्रत्यक्षात असते एक वेगळेच चित्र 
कुठलाही फोटो टाकून लगेच status update 
आवडलाच photo तर comment करायची थेट 
काहीजण करतात फक्तच like 
fb आणि whatsaap बरोबर आल आहे hike 
प्रत्येकाच्या हाती आता Android फोन 
मैदानी खेळांपेक्षा आवडते gaming zone 
mobile मुले येतोय मुलांच्या मेंदूला virus 
शुभंकरोतीत आता त्याना वाटत नाही रस 
घरी बसूनच आता सर्व share करतात 
chatting च्या नादात रात्र रात्रभर झुरतात 
असेच होत राहिले तर बालपण block होईल 
बगता बगता आयुष्याच account close होईल ....
बगता बगता आयुष्याच account close होईल ..........

----- कवी -----
अभिजित निंबाळकर 






Comments

Popular posts from this blog

आठवणीतले खेळ

आठवणीतले खेळ

आठवणीतले खेळ