प्रेम म्हणजे काय ?

प्रेम म्हणजे काय ?.....


प्रेम म्हणजे नेमक काय असत 
कधी कुणी रडत तर कधी कुणी हसत 
एखाद्याची अचानक लागते ओढ 
तीखातही वाटू लागते साखरेप्रमाणे गोड 
सतत हवा हवासा वाटतो एखाद्याचा सहवास 
फक्त एका भेटीची लागून राहते आस 
प्रेम या दोनच शब्दात पूर्ण जग दिसत
खरच काय यालाच प्रेम म्हणायचं असत ......
काय यालाच प्रेम म्हणायचं असत ..........


------ कवी ------
अभिजित निंबाळकर 


Comments

Popular posts from this blog

आठवणीतले खेळ

आठवणीतले खेळ

आठवणीतले खेळ