आठवणीतले खेळ

आठवणीतले खेळ भाग दुसरा 

मित्रांनो माझ्या मालिकेतील आजचा खेळ जो आहे तो बैर्यापैकी सगळेच मुले खेळले असतील. आजकाल च्या कॉम्पुटर आणि विडीवो गेम च्या जमान्यातील मुले खेळली असतील कि नाही हे मला माहित नाही. पण माज्या लहान पणी हा आमचा आवडता खेळ असायचा . तो म्हणजे .....

गोट्या, आईरे,वस्ठर,गोळ्या,कंचे.

वर  नावे सांगितल्याप्रमाणे या खेळामधील जो मेन घटक  म्हणजेच  property जी अनेक नावाने ओळखायची ते म्हणजे गोट्या, आईरे,वस्ठर,गोळ्या,कंचे. या मध्ये काचेच्या गोळ्या बोटांमध्ये धरून ताकतीने ताणून दुसर्या काचेच्या गोळीला मारायचे . म्हणजे  या काचेच्या गोळ्या  फक्त इकडून तिकडे पळवायच्या . या खेळामध्ये अनेक गोष्टी शिकायला मिळायच्या त्या म्हणजे,
एकाग्रता, चपळपणा, नेम, अचूक निशाणा, ध्येय सध्या करणे.
इंग्रजी मध्ये सांगायचं झाल तर .....
We have learnt so many things  from this game i.e. concentration,flexibility,achieving our goal etc.
अश्याप्रकारे अनेक गोष्टी या खेळांमध्ये शिकायला मिळायच्या  लहानपणी या गोष्टी फक्त टाईम पास वाटायच्या पण याच खर महत्व आता कळतंय. आणि खरच स्वतःला खूप भाग्यवान मानतो कि आमच लहानपण अश्या खेलान्माद्ये रामाल होत......
आणि म्हणावस वाटत....
जवानी ने मुझे पैसो के लिये जिना सिखाया 
लेकीन बचपन ने हसकर  जिना सिखाया ...........
लेखन --- अभिजित निंबाळकर

Comments

Popular posts from this blog

आठवणीतले खेळ

आठवणीतले खेळ

आठवणीतले खेळ